लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
ICU सेंटर आग प्रकरण, निलंबित शल्यचिकित्सक सुनील पोखरणाला अखेर अटक - Marathi News | Suspended surgeon Sunil Pokhran finally arrested in ahmednagar ICU center fire | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ICU सेंटर आग प्रकरण, निलंबित शल्यचिकित्सक सुनील पोखरणाला अखेर अटक

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड : चौकशी समितीने ठेवला ठपका, तीन तासांनंतर सुटका ...

म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; 5 वर्षीय मुलाचा मृत्यू तर तीन जखमी - Marathi News | Part of MHADA building collapsed; A 5-year-old boy was killed and three others were injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; 5 वर्षीय मुलाचा मृत्यू तर तीन जखमी

Part of Mhada building collapse :शॉपिंग सेंटरच्या पहिल्या माळ्याच्या छज्जाचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपाहारगृहावर कोसळला. ...

बलात्कारानंतर शिरच्छेद करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा - Marathi News | Accused of beheading after rape sentenced to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारानंतर शिरच्छेद करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

Pakistan Beheaded after rape:  बलात्कार करणाऱ्याचे कुटुंब पाकिस्तानमध्ये खूप श्रीमंत मानले जाते. ...

सीआरपीएफ जवानाच्या पत्नीची अवैध संबंधातून हत्या, खोलीत सापडलेल्या अशा वस्तू पाहून पोलीसही झाले थक्क - Marathi News | Police were also shocked to find such items found in the room, murder of wife of CRPF Jawan due to the illicit affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीआरपीएफ जवानाच्या पत्नीची अवैध संबंधातून हत्या, खोलीत सापडलेल्या अशा वस्तू पाहून पोलीसही झाले थक्क

Murder Case : कानपूर ग्रामीण भागातील भाऊपूर मैथाजवळील नाल्यात मृतदेह फेकण्यात आला होता. शुक्रवारी रात्री पोलिसांनी प्रियकराच्या सांगण्यावरून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. ...

'अभ्यासाला कंटाळलेय', पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही; चिठ्ठीने गूढ वाढवलं, साताऱ्यातील घटना - Marathi News | An MBBS student committed suicide by hanging herself at her residence in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभ्यासाला कंटाळलेय, पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही; चिठ्ठीने गूढ वाढवलं

प्रियांका निलकंठ आलाटकर (वय १९, रा. विलासपूर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. ...

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार - Marathi News | Accidental death of a young man who got married six months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार

Accident Case : लातूर-नांदेड महामार्गावर घडली घटना ...

विरारमध्ये पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबार, तीन दिवसातील दुसरी धक्कादायक घटना - Marathi News | In day light firing in Virar, another second shocking incident in three days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विरारमध्ये पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबार, तीन दिवसातील दुसरी धक्कादायक घटना

Firing Case : विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे आसाराम राठोड (५०) या कंत्राटदारावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. ...

नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या कोर्ट सुनावणार निर्णय - Marathi News | Court to hear Neil Somaiya's pre-arrest bail tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या कोर्ट सुनावणार निर्णय

मुंबई - भाजपाचे नेते नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सत्र न्यायालय निर्णय घेणार आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट ... ...

लॉजमध्ये प्रेयसीला नेऊन प्रियकराने गळा दाबून केली हत्या, प्रियकर फरार - Marathi News | The boyfriend took his girlfriend to the lodge and strangled her, he is absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉजमध्ये प्रेयसीला नेऊन प्रियकराने गळा दाबून केली हत्या, प्रियकर फरार

Murder Case : वसईतील एका लॉजमधील धक्कादायक घटना ...