Gangrape Case : ती आयुष्यात काही वैयक्तिक संकटातून जात असलेल्या महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सहमती दर्शविली. ...
Nawab Malik Petition Adjourns : आज सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. तसेच ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ...
Aryan Khan News: एसआयटीच्या तपासात आर्यन खानविरोधात कुठलाही सबळ पुरावा सापडला नाही, असा दावा आज एनसीबीच्या एसआयटीच्या हवाल्याने करण्यात आला होता. मात्र एनसीबीने आता हे वृत्त फेटाळून लावले आहे ...
कोर्टाने दाम्पत्याचा संसार वाचवण्यासाठी अजब आदेश दिला आहे. एका व्यक्तीला त्याचा सासरी राहण्याचा आणि त्याच्या सासरच्यांना त्याला घरजावई म्हणून राहू देण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर महिनाभराने या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ...
Puja Nirmalkar Murder Case Durg : घटनेच्या रात्री पती-पत्नी आणि पत्नीचा प्रियकर एकत्र बसून दारू पित होते आणि डान्सही करत होते. इतक्यात महिलेने आपल्या प्रियकरासोबत अश्लील चाळे सुरू केले. ...