Crime News: वरिष्ठांकडून गैर उद्देशाने छळ होत असल्याचा आरोप करत पोलीस उपनिरीक्षक बेपत्ता झाल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्यात घडली आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी एक हवालदार देखील अशाच प्रकारे बेपत्ता झाल्याची घटना त्याठिकाणी घडली होती. ...
Crime News: संतोष भवनच्या शर्मावाडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मागील आठ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा गोळीबाराची घटना झाल्याने वसई तालुक्यासह नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. ...
Crime News: नाशिक येथून ८० लाखाची विदेशी (रॉयल स्टॅग RS, IB नावाची ) दारू ट्रक क्र महा.22 एन 2555 नागपूर येथे नेत असताना चालकाने ट्रकातील २६ लाखाची दारू परस्पर विक्री करुन अफरातफर करण्यात आल्याची तक्रार कारंजा पोलिसात करण्यात आली आहे. ...
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करुन गुंड गजानन मारणे याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्ध केले होते ...
Crime News: वसई रोड आणि नालासोपारा रेल्वे ट्रॅक दरम्यान नालासोपारा पूर्वेस राहणाऱ्या एका बापाने चक्क आपल्या तीन वर्षीय चिमुरड्याला जोडीला घेऊन लोकल ट्रेन येताच त्याखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार दि ६ मार्च रोजीच्या पहाटे घडली ...