खानला न्यायालयात अटकेतून अंतरिम दिलासा मिळाला असताना, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने तिचा डीएनए अहवाल पाठवला, ज्यात ती खैराती हसन आणि आस्मा खातून यांची मुलगी असल्याची पुष्टी केली. ...
दाऊदच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. मलिक यांना १२ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर सोमवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ...
Devendra Fadnavis allegations on sting operation: केंद्र सरकार राज्यातील नेत्यांविरुद्ध हेतूत: षड् यंत्र रचत असल्याच्या सातत्याने होणाऱ्या आरोपांना फडणवीस यांनी या आरोपांच्या माध्यमातून उत्तर दिले. ...
शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...