Rajasthan Police : भाजप आमदार पूरम चौधरी म्हणाले की, भीनमाल येथील मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आज शिवरात्री आहे, मी भांग पितोय, उद्या बोलू, नंतर प्रकरण बघू, असे उत्तर दिले. ...
Bank Loan without your concern: तुमच्या नावावर कोणी कर्ज घेऊ शकते का, हे प्रत्येकाला अशक्य वाटतं. मात्र, अलीकडेच, कर्ज देणाऱ्या संस्थेने पॅन कार्ड तपासली असता अनेकांच्या नावावर अगोदरच कर्ज असल्याचे समोर आले. ...
मलिक यांची सुटका झाल्यानंतर कधीही आपण अंतिम युक्तिवादास तयार असल्याचे देसाई यांनी म्हणत, न्यायालयाला मलिक यांना अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. ...
प्राप्तिकर विभागाकडून जप्त कागदपत्रांद्वारे चौकशी. प्राप्तिकर विभागाने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी छापेमारी करत झाडाझडती सुरू केली होती. ...
डहाणू येथील सागरनाका रस्त्यावरील चंद्रिका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्श्व ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी दुपारी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी सोने खरेदीसाठी दुकान मालक प्रज्योत कर्नावट यास सोन्याची अंगठी, चेन, दाखविण्यास सांगितले. ...
मेट्रोचे बनावटरीत्या नाव वापरून आरोपी संजय पाटील उर्फ पंकज साळवी आणि त्याची साथीदार दर्शना पराडकर हिने एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेमध्ये नोकरी असल्याची जाहिरात दिली होती. ...
Crime News: खिशातील पैसे व तंबाखूजन्य पुडी चोरल्याचा आळ पतीनं पत्नीवरच घेतला. पण हे सहन न झाल्यानं पत्नीनं अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला. ...
Crime News: एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी करून वागळे इस्टेट येथील एका २८ वर्षीय तरुणीसह ८० बेरोजगारांना ३१ लाख २६ हजारांना गंडा घालणाऱ्या दर्शना पराडकर (३२) आणि पंकज साळवी (३३) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांन ...