ईडीची कारवाई आणि विशेष न्यायालयाने दिलेल्या कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नवाब मलिक यांच्या हेबिअस कॉर्पस याचिकेवर शुक्रवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. ...
कळंबोली पोलीस ठाण्यात वरिष्ठांकडून गैरकारभार होत असून, त्यांच्याकडून आपल्याला नाहक प्रकरणात गुंतवल्याचा आरोप पोलीस उपनिरीक्षक मनेष बच्छाव यांनी केला होता. ...
देवकर बंधू रात्री जेवण करून पावणेबाराच्या सुमारास घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आणि मनोज खांडगेसह दुचाकीवरून आलेल्या संजय नामदेव पाटील (वय ३८) ने तिघा भावांवर चाकूने सपासप वार केले होते. ...
चित्रा रामकृष्ण यांनी एका तेल कंपनीत काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांची एनएसईच्या ग्रुप ॲापरेटिंगपदी आणि सल्लागारपदी नियुक्ती केली, तसेच हिमालयातील साधूला बाजारातील अतिशय गोपनीय माहिती दिली, असा चित्रा यांच्यावर आरोप आहे. ...
Deadbody Found : हा मृतदेह हिस्ट्रीशीटर चोरटा असल्याची ओळख पटली असून तो पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतात, जंगलात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...