लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकऱ्याचा थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ समोर... - Marathi News | Attempted self immolation of a farmer in mahavitaran office after cutting the electricity connection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकऱ्याचा थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ..

कोल्हापुरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन तोडले जात असून यामुळे शेतकरी आता चांगलेच संतप्त झालेले दिसून येत आहेत. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त; पोलिसांकडून तिघांना अटक - Marathi News | Cartridges with two pistols seized in Pimpri-Chinchwad; Three arrested by police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त; पोलिसांकडून तिघांना अटक

गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाची कारवाई ...

मी आत्महत्या करतोय... ट्विट करून तरुणाने यमुनेत मारली उडी, पोलिसांनी वाचवला जीव - Marathi News | I am committing suicide ... Young man jumped into Yamuna river by tweeting, police saved life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी आत्महत्या करतोय... ट्विट करून तरुणाने यमुनेत मारली उडी, पोलिसांनी वाचवला जीव

Suicide Attempt : या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून घटनास्थळ गाठले. ...

पहिल्या पतीच्या मुलास पैसे पाठवते; दुसऱ्या पतीनं डोक्यात दगड घालून केला पत्नीचा खून - Marathi News | Sends money to first husband child Another man killed his wife by throwing a stone at her head in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या पतीच्या मुलास पैसे पाठवते; दुसऱ्या पतीनं डोक्यात दगड घालून केला पत्नीचा खून

नर्सरीमध्ये मिळणा-या कामाचे पैसे तिचे पहिल्या पतीच्या मुलास पाठवित असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असे ...

पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे पत्नी, पतीचा कोर्टासमोर धक्कादायक खुलासा - Marathi News | Bhopal : Husband goes to court against wife shocking fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे पत्नी, पतीचा कोर्टासमोर धक्कादायक खुलासा

Madhya Pradesh Crime News : आता महिला तरूणाला १० लाख रूपये मागत आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलासहीत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

अनिल देशमुखांना मोठा दणका, कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज - Marathi News | Anil Deshmukh's bail rejected by court in money laundering case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना मोठा दणका, कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज

Anil Deshmukh's bail rejected : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. ...

म्हशीच्या गोठयात महिलेचा अज्ञातांनी केला खून; वडगाव मावळातील खळबळजनक घटना - Marathi News | Unknown murder of a woman in a buffalo herd Sensational incident in Wadgaon Mawla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हशीच्या गोठयात महिलेचा अज्ञातांनी केला खून; वडगाव मावळातील खळबळजनक घटना

अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने तोंडावर, गळ्यावर, डोक्यावर, हातावर वार करून खून केला ...

अजबच! चोरांनी मालकाला केले बेडरूममध्ये बंद; काहीच न मिळाल्यानं जेवण करून झाले पसार - Marathi News | Strange! The thieves locked the owner in the bedroom; After getting nothing, they finished the meal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजबच! चोरांनी मालकाला केले बेडरूममध्ये बंद; काहीच न मिळाल्यानं जेवण करून झाले पसार

Robbery Case : या घटनेनंतर एसडीएमने बंगल्यात रात्रीची सुरक्षा देण्याची मागणीही केली होती, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील एसडीएमच्या तक्रारीवरून कुश्मी पोलीस एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याची चौकशी करत आहेत. ...

Pune: धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून शाळेच्या आवारातच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर हत्याराने वार - Marathi News | Out of one sided love a tenth grader was stabbed to death in the school premises in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून शाळेच्या आवारातच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर हत्याराने वार

विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू ...