लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंजऱ्यावर चादर टाकून 'तो' एक्स्प्रेसनं ठाण्यात आला, पोलिसांनी पाहिलं तर धक्काच बसला!  - Marathi News | 80 parrots smuggled from Washim forest to Thane seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंजऱ्यावर चादर टाकून 'तो' एक्स्प्रेसनं ठाण्यात आला, पोलिसांनी पाहिलं तर धक्काच बसला! 

पोपट घरात बाळगणे हे बेकायदेशीर असले तरी पोपटाची तस्करी सुरूच आहे. ...

मूल पाडून टाक, मग लग्न करू! बॉयफ्रेंडच्या चक्करमध्ये फसली तरुणी - Marathi News | A young girl caught in the boyfriend, real face came in front when she was pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूल पाडून टाक, मग लग्न करू! बॉयफ्रेंडच्या चक्करमध्ये फसली तरुणी

Sexual Abuse : तरुणाच्या या कृत्यामुळे ती गर्भवती राहिली. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने त्या तरुणाला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले. यावर तरुणाने लग्नास नकार देत आता मूल पाडून टाक , मग लग्न करू, असे सांगितले.  ...

Crime News: पूर्वीची गावठाणाची जमीन विकून चौघांची फसवणूक करणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या वडिलांना अटक - Marathi News | Crime News: BJP corporator's father arrested for cheating four by selling Gavthan land | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्वीची गावठाणाची जमीन विकून चौघांची फसवणूक करणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या वडिलांना अटक

Crime News: काशीमीरा भागातील भाजपा नगरसेवकाचे वडील व भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या केसरीनाथ म्हात्रे याने त्याच्या मालकीची नसताना देखील पूर्वीची गावठाणची जमीन तब्बल चार जणांना विकून ३ कोटी ४२ लाखांना चुना लावल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे ...

अखेर उल्हासनगर महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे निलंबित - Marathi News | Finally, Ulhasnagar Municipal Corporation Public Relations Officer Yuvraj Bhadane suspended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर उल्हासनगर महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे निलंबित

Suspension : २२ दिवस उलटूनही पोलिसांना भदाणे सापडेना  ...

नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, पतीने व्यक्त केली 'ही' भीती - Marathi News | Panic situation over the discovery of a naked woman's body, the husband expressed 'this' fear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, पतीने व्यक्त केली 'ही' भीती

Murder Case : मृत महिलेचा पती शेतातून घरी पोहोचला असता पत्नीचा मृतदेह पाहून त्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. ...

देवेंद्र फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनची होणार सीआयडी चौकशी, दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय - Marathi News | CID inquiry into Devendra Fadnavis' sting operation, Dilip Walse Patil informed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनची होणार सीआयडी चौकशी, दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय

Dilip Walse patil : प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकील पत्राचा राजीनामा दिला असून सरकारने तो मान्य केला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवत असल्याचं गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. ...

खबऱ्यानं टीप दिली अन् पोलिसांनी 'करेक्ट कार्यक्रम' केला!, ८ घरफोड्यांचा उलगडा झाला - Marathi News | latur police arrested 2 in robbery case three lakhs recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खबऱ्यानं टीप दिली अन् पोलिसांनी 'करेक्ट कार्यक्रम' केला!, ८ घरफोड्यांचा उलगडा झाला

जिल्ह्यातील जळकोट, अहमदपूर, किल्लारी, उदगीर ग्रामीण आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोड्यांप्रकरणी दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली ...

बाबो! शेतकऱ्याच्या मुलाच्या अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार; नेमकं काय आहे 'हे' प्रकरण? - Marathi News | income tax transaction of 300 crores son of the farmer mobile shop village axis bank account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! शेतकऱ्याच्या मुलाच्या अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार; नेमकं काय आहे 'हे' प्रकरण?

Crime News : तरुणाच्या अकाऊंटमधून 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. याची माहिती मिळताच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.  ...

वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकऱ्याचा थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ समोर... - Marathi News | Attempted self immolation of a farmer in mahavitaran office after cutting the electricity connection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकऱ्याचा थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ..

कोल्हापुरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन तोडले जात असून यामुळे शेतकरी आता चांगलेच संतप्त झालेले दिसून येत आहेत. ...