सुकेशवर केवळ नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबतच ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. ...
Crime News: वडिलांची संपूर्ण मालमत्ता आपल्यालाच मिळावी, या हव्यासापोटी मित्राच्या मदतीने अविवाहित असलेल्या दगडू उर्फ विशाल हरिभाऊ गायकवाड (१९) या लहान भावाचा खून मोठ्या भावाने केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ...
राम मारुती रोडवरून जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी खेचून दोघांनी पलायन केल्याची घटना १० दिवसांपूर्वी घडली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विनायक धुरी आणि नितीन थोरात यांनी पाठलाग करून हिमांशू याला अटक केली. ...