लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलाने आईची केली हत्या, एका चुकीमुळे वडिलाला अटक - Marathi News | US : 2 year old toddler shoots mom in the head during her work zoom call | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलाने आईची केली हत्या, एका चुकीमुळे वडिलाला अटक

चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, २ वर्षाच्या मुलाला ११ ऑगस्टला बॅगपॅकमध्ये वडिलांची बंदुक सापडली होती. त्या बंदुकीचा त्याने एक फायर केला. ...

तीन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास तीनवेळा आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | A person who sexually abuses three young girls has been sentenced to three times life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास तीनवेळा आजन्म कारावासाची शिक्षा

Sentenced to three times life imprisonment : आरोपीने दोन सख्ख्या बहिणी व एका तिसऱ्या मुलीस खेळ खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. ...

सिगारेटचे पैसे मागितल्यावर, आम्ही रावण गँगची मुले आहोत म्हणत टपरीचालकावर कोयत्याने वार - Marathi News | ravana gang pimpri chinchwad crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिगारेटचे पैसे मागितल्यावर, आम्ही रावण गँगची मुले आहोत म्हणत टपरीचालकावर कोयत्याने वार

तंबाखू व सिगारेटचे पैसे मागितले असता कोयत्याने वार करून टपरीचालकाला जखमी केले. तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत, असे म्हणत तिघांनी पैसे देण्यास नकार दिला ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान एवढ्या वर्षांचा असल्यापासून ड्रग्ज घेतोय; NCB ने पुरावे दिले - Marathi News | mumbai cruise rave party: Aryan Khan taking Drugs from age of 20; NCB In court | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आर्यन खान एवढ्या वर्षांचा असल्यापासून ड्रग्ज घेतोय; NCB ने कोर्टाला पुरावे दिले

Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: एनसीबीने सर्व आरोपींचे मोबाईल फोन तपासले आहेत. यामध्ये आर्यन आणि अरबाज हे अनेक ड्रग पेडलरांच्या संपर्कात होते. एनसीबीने याचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. ...

धक्कादायक! फक्त एका पिझ्झासाठी तरुणीने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं - Marathi News | Crime News up girl ends her life due to delay in getting pizza | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! फक्त एका पिझ्झासाठी तरुणीने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं

Crime News : एका 18 वर्षांच्या तरुणीने वाढदिवसानंतर अवघ्या दोनच दिवसात आई-वडिलांनी पिझ्झा (Pizza) दिला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. ...

२०० कोटीच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेह ईडीच्या कार्यालयात दाखल - Marathi News | Actress Nora Fateh reaches in ED office for Rs 200 crore ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२०० कोटीच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेह ईडीच्या कार्यालयात दाखल

Nora Fatehi Summon : जॅकलीन उद्या ईडी कार्यालयात येण्याची शक्यता आहे. ...

जावयाच्या आत्महत्येचा व्हिडीओ पाहून सासरवाडी हादरली; घटनास्थळी पोहोचलेले पोलीस चक्रावले - Marathi News | kanpur husband suicide fake video viral up police arrested two persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जावयाच्या आत्महत्येचा व्हिडीओ पाहून सासरवाडी हादरली; घटनास्थळी पोहोचलेले पोलीस चक्रावले

जावयाच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; सासरच्या मंडळींनी केला नियंत्रण कक्षाला फोन ...

Fraud: महिलेला डेटिंग ॲपवरील ओळख महागात पडली; लग्नाच्या आमिषाने ७३ लाखांची फसवणूक केली - Marathi News | a man cheated a woman of 30 lakh for dating app | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Fraud: महिलेला डेटिंग ॲपवरील ओळख महागात पडली; लग्नाच्या आमिषाने ७३ लाखांची फसवणूक केली

महिलेला टिंडर डेटिंग ॲपवर ओळख वाढवून विश्वास संपादन करत लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखविले. ...

मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड - Marathi News | Mumbai Excise Department action; 82 lakh liquor seized, 3 accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड

Crime News : मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील गडब येथे 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. ...