लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपळे गुरवमध्ये बोलण्याच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | murderous attack on a youth for speaking in pimple gurav 5 people charged | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरवमध्ये बोलण्याच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल

रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.... ...

जादूटोण्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Beating a young man on suspicion of witchcraft; Video of the incident went viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जादूटोण्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Crime News : अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावातल्या शिवमंदिराजवळ होळीच्या रात्री तीन ते चार जण होमकुंडात कसली तरी पूजा करत असल्याचे गावातल्या काही जणांना आढळले. ...

धक्कादायक! दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, सात महिला जखमी - Marathi News | Shocking! An elevator collapsed from the second floor, injuring seven women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, सात महिला जखमी

Lift Collapsed in Ambernath :इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. ...

तरूणाच्या परिवाराने २ लाख रूपये दिले नाही म्हणून नवरीने मोडलं लग्न, मुलाच्या वडिलांना आला हार्ट अटॅक - Marathi News | Bride family demand 2 lakh rupees groom father got massive heart attack in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणाच्या परिवाराने २ लाख रूपये दिले नाही म्हणून नवरीने मोडलं लग्न, मुलाच्या वडिलांना आला हार्ट अटॅक

Rajasthan Crime News : डिमांड पूर्ण झाली नाही म्हणून मुलगी आणि तिच्या परिवाराने लग्नास नकार दिला. यानंतर नवरदेवाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांच्यावर उपचार करून ते आता ठीक आहेत. ...

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त - Marathi News | Big news! ED's action against CM's brother-in-law, 11 flats worth crores seized in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त

ED seized : ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पीएमएलए ऍक्टनुसार ईडीने ही ठाण्यात कारवाई केली आहे.  ...

लग्नाचं आमिष देऊन मॉडल करत होता महिलांचं लैंगिक शोषण, प्रेयसीच्या तक्रारीवरून अटक - Marathi News | Model was arrested by Chennai police for sexually assaulting several women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचं आमिष देऊन मॉडल करत होता महिलांचं लैंगिक शोषण, प्रेयसीच्या तक्रारीवरून अटक

Tamil Nadu Crime News : आरोपी मोहम्मद सईद किलपॉकचा राहणारा आहे आणि व्यवसायाने एक मॉडल आहे. एका महिलेने मोहम्मद विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. ...

महिलेचे फोटो काढायचा अन् फेक Facebook अकाऊंटवर टाकायचा! पोलिसांनी अशी केली अटक...  - Marathi News | Take a photo of a woman and post it on fake Facebook account Police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचे फोटो काढायचा अन् फेक Facebook अकाऊंटवर टाकायचा! पोलिसांनी अशी केली अटक... 

बनावट फेसबुक अकाउंट काढून महिलेची बदनामी करणाऱ्या एकाला लातूर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. ...

१३ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न! - Marathi News | Mother attempts suicide after killing her 13-month-old girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न!

Mother attempts suicide by killing 13-month-old girl : प्रियंका बोबडे हिने झोपलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. ...

खळबळजनक! न्यायालय परिसरातच महिला वकिलावर चाकूहल्ला   - Marathi News | Panic situation! A woman lawyer was stabbed in the court premises | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! न्यायालय परिसरातच महिला वकिलावर चाकूहल्ला  

Laywer Stabbed : आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अप्पर पोलीस अधीक्षकांसह कर्मचारी दाखल ...