Crime News: घर गर्लफ्रेंडने खरेदी केले होते. मात्र त्या घराची संपूर्ण देखभाल आणि सर्व काम बॉयफ्रेंडच करायचा. सुरुवातीला सारं काही आलबेल होतं. मात्र काही दिवसांनंतर बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या बाथरूमधून कुबट दुर्गंधी येऊ लागली. ...
Satara Crime News : भल्या पहाटे या चिमुरडीला गाडीवर बसवून नेण्यात आले. मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर बेशुध्द अवस्थेत तिला एका गावाच्या हद्दीत टाकून आरोपी तिथून फरार झाला. ...
Crime News: येथे पती आणि पत्नीमधील भांडणाचा एक अजब प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीवर चोरीचा आरोप केला, तर पत्नीने सांगितले की, तिचा पती हा बायोसेक्शुअल आहे. ही घटना अहमदाबादमधील आहे. ...
Crime News: उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये चार मुलांचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच वेळी चार मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलांच्या नातेवाईकांनी आरोप केला की, कुणीतरी घरासमोर चॉकलेट फेकून गेला होता. ...