लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'जय श्रीराम' म्हणत भाजपाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या तरुणाची हत्या - Marathi News | Muslim youth killed for chanting Jai Shri Ram celebrating BJP’s victory in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय श्रीराम' म्हणत भाजपाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या तरुणाची हत्या

भाजपच्या विजयानंतर मिठाई वाटणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अर्धमेल्या अवस्थेत छतावरून फेकलं ...

जीव धोक्यात घालून आणले 31 कोटींचे ड्रग्ज आणि सोने, अनेक दिवस गुप्तांगातून बाहेर येत होते 'या' गोष्टी - Marathi News | Drugs and gold worth Rs 31 crore brought to life, 'these' things were coming out of the private part for many days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव धोक्यात घालून आणले 31 कोटींचे ड्रग्ज आणि सोने, अनेक दिवस गुप्तांगातून बाहेर येत होते 'या' गोष्टी

Drug and gold smuggling : गेल्या 3 महिन्यांत जयपूर विमानतळावर स्टंटने भरलेल्या तस्करांच्या घटनांचा क्रम सांगत आहे. ...

दोन वृद्ध महिलांवर एकाच रात्री अत्याचार, 22 वर्षीय युवकाला अटक - Marathi News | Two elderly women arrested overnight, 22-year-old arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन वृद्ध महिलांवर एकाच रात्री अत्याचार, 22 वर्षीय युवकाला अटक

खातिवली गाव हद्दीतील पाड्यावर राहणाऱ्या पीडित महिलांचे वय ७२ व ७४ वर्षे आहे ...

बीरभूम : 22 आरोपींविरुद्ध गुन्हा, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची चौकशी - Marathi News | Birbhum: Crime against 22 accused, Trinamool Congress leader interrogated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीरभूम : 22 आरोपींविरुद्ध गुन्हा, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची चौकशी

सीबीआयची कारवाई : तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची चौकशी ...

दीड कोटी मिळाले अन् ५५ हजारांसाठी जीव गेला; युवकाच्या रहस्यमय मृत्यूनं खळबळ - Marathi News | The body of a youth was found in a mysterious state in Uttar Pradesh, police investigation began | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड कोटी मिळाले अन् ५५ हजारांसाठी जीव गेला; युवकाच्या रहस्यमय मृत्यूनं खळबळ

महोबा जिल्ह्यातील ग्योडी गावात राहणाऱ्या २२ वर्षीय राजन कुटुंबात एकटा मुलगा होता. वडील धर्मेंद्र सिंह यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. ...

सरकारी शाळेतील शिक्षकाकडे सापडले कोट्यवधीचं घबाड; ३५ कॉलेजचा मालक, ४ बंगले अन्... - Marathi News | Madhya Pradesh Government teacher owns 35 colleges, has assets of crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी शाळेतील शिक्षकाकडे सापडले मोठं घबाड; ३५ कॉलेजचा मालक, ४ बंगले अन्..

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रशांत परमार याच्या १२ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे ...

१० सेकंदात ४ वेळा चक्कर येऊन पोलीस कॉन्स्टेबल रेल्वे ट्रॅकवर कोसळला अन् मग... - Marathi News | A police constable died after falling on a railway track due to dizziness in Agra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० सेकंदात ४ वेळा चक्कर येऊन पोलीस कॉन्स्टेबल रेल्वे ट्रॅकवर कोसळला अन् मग...

आग्राच्या राजा मंडी रेल्वे स्टेशनमध्ये जीआरपी चौकीत ड्युटीला असणारे कॉन्स्टेबल रिंगल कुमार सिंह शनिवारी रात्री प्लॅटफोर्म नंबर २ वर तैनात होते. ...

लग्नांनंतर दोन्ही बायका गेल्या सोडून, दिराला वहिनीवर आला संशय; नंतर घेतला जीव - Marathi News | Leaving both wives behind after marriage, brother in law feel doubt on brother's wife; Then took life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नांनंतर दोन्ही बायका गेल्या सोडून, दिराला वहिनीवर आला संशय; नंतर घेतला जीव

Murder Case : संशय आल्याने त्याने वहिनीचा खून केला. आरोपीने हत्येपूर्वी काळे कपडेही खरेदी केले होते. ही घटना  बड़वानी  जिल्ह्यातील पाटी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. ...

ट्युशन शिक्षिका विद्यार्थ्याला बांधायची राखी, वडिलांशी होते शारीरिक संबंध; 7 वर्षात 40 लाख उधळले  - Marathi News | Tuition teacher tie rakhi to student, had physical contact with father; 40 lakh spent in 7 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्युशन शिक्षिका विद्यार्थ्याला बांधायची राखी, वडिलांशी होते शारीरिक संबंध; 7 वर्षात 40 लाख उधळले 

Murder Case : व्यावसायिक कपिल गुप्ता आणि ट्यूशन शिक्षिका प्रियंका खत्री यांच्यात 7 वर्षांपासून अफेअर सुरू असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते. ...