लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली - Marathi News | UP Crime: Servant stole owners lakhs of rupees and invests in SIP, FD and insurance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली

UP Crime: चोरलेल्या पैशातून गावाकडे १० लाख रुपयांची जमीनही खरेदी केली. ...

लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल - Marathi News | Saurabh Tiwari's death in Madhya Pradesh, allegations against wife, incident happened due to family dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल

सौरभच्या मृत्यूला ९ दिवस झाले, पण त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलाच्या आठवणीत आईचे अश्रू थांबत नाहीत. ...

आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव - Marathi News | Karnataka Crime: Young man attacked with sword in front of mother, wife and daughter; Death due to a WhatsApp forward | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

Karnataka Crime: आरोपी मृत तरुणाचे जीवलग मित्र होते; हत्येनंतर तिघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ...

चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'? - Marathi News | Thieves find new way to empty bank accounts; What is 'WhatsApp Screen Mirroring Fraud'? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?

WhatsApp Screen Mirroring Fraud : आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्यातीलच एक नवीन धोका म्हणजे व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग स्कॅम. ...

नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत - Marathi News | Delhi Crime: incident that ruined son and mother relationship; Son tortures 65-year-old mother thrice, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

Delhi Crime: राजधानी दिल्लीतून आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ...

प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब - Marathi News | Chhattisgarh Crime: Boyfriend was angry with his girlfriend's marriage; he placed a bomb in the home theater to blow up the entire family and | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब

Chhattisgarh Crime: प्रेयसीला परत मिळवण्यासाठी आरोपीने अतिशय भयंकर कट रचला. ...

लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... - Marathi News | Lawrence Gang is not...! Bhau Gang opened fire on Elvish Yadav's house; also explained the reason... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

Elvish Yadav Firing news: बाइकवरून आलेल्या तीन अज्ञात लोकांनी घराजवळ थांबून सुमारे १० ते १२ गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारावेळी एल्विश घरात नव्हता, परंतू घरात त्याचा एक कर्मचारी आणि इतर काही लोक उपस्थित होते. ...

वसमतमध्ये कारखाना मार्गावर राडा; दोन गट चाकू, खंजिरसह भिडले, तिघे गंभीर - Marathi News | clashes on factory road in vasmat two groups clash with knives daggers three seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये कारखाना मार्गावर राडा; दोन गट चाकू, खंजिरसह भिडले, तिघे गंभीर

ही घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली. ...

सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं! - Marathi News | Companion turned enemy! Gave 5 sleeping pills, smothered husband's face with a pillow; threw him on the road as soon as he knew he was dead! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!

Crime News : नल्ली राजू आणि मौनिका यांचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र... ...