लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील ‘मेडीट्रीना हॉस्पिटल’मध्ये १८ कोटींचा गोलमाल, संचालक समीर पालतेवारसह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 18 crore scam at meditrina hospital in nagpur case registered against 18 people including director sameer paltewar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘मेडीट्रीना हॉस्पिटल’मध्ये १८ कोटींचा गोलमाल, संचालक समीर पालतेवारसह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल

पार्टनरनेच केली पोलिसांत तक्रार : डिजिटल मार्केटिंग-जाहिरातीच्या नावाखाली गैरप्रकार ...

'मी तुझ्याशी लग्न करेन'; विद्यार्थिनीची हत्या करुन तुकडे करणाऱ्या शिक्षकाचे भयानक कृत्य उघड - Marathi News | Teacher in West Bengal murdered a seventh grade girl and disposed of her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी तुझ्याशी लग्न करेन'; विद्यार्थिनीची हत्या करुन तुकडे करणाऱ्या शिक्षकाचे भयानक कृत्य उघड

पश्चिम बंगालमध्ये एका शिक्षकाने सातवीतल्या मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना समोर आली आहे. ...

Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी - Marathi News | Nanded: Maratha-OBC dispute turns violent during peace meeting in Risangaon, 4 injured from both groups | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुंबळ हाणामारीनंतर रिसनगावात तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ...

गर्लफ्रेंडसोबत शेतातील खोलीत गेला; वडिलांनी चोर समजून पोलिसांना बोलावले, दार उघडले तेव्हा... - Marathi News | Went to a room with girlfriend; father called police, thinking he was a thief, then | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंडसोबत शेतातील खोलीत गेला; वडिलांनी चोर समजून पोलिसांना बोलावले, दार उघडले तेव्हा...

या घटनेची सध्या गावात प्रचंड चर्चा होत आहे. ...

'वेळ लागेल पण माफी मिळणार नाही'; दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांच्या एन्काऊंटरनंतर गोल्डी ब्रार टोळी संतप्त - Marathi News | Even after the encounter of the accused who attacked Disha Patani house threats are coming again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'वेळ लागेल पण माफी मिळणार नाही'; दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांच्या एन्काऊंटरनंतर गोल्डी ब्रार टोळी संतप्त

दिशा पटानीच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा एन्काऊटर झाल्यानंतरही पुन्हा धमक्या येत आहेत. ...

Ayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरण; वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Ayush Komkar murder case Vanraj Andekar wife Sonali Andekar was taken into custody by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर हत्या प्रकरण; वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी घेतले ताब्यात

आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी सोनाली आंदेकरला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...

बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Karnataka Yoga Guru Crime: 8 women including a minor girl were raped; Yoga guru from Bengaluru arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Yoga Guru Raped 8 Women: योग गुरू निरंजन मूर्तीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. ...

नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या; मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्यानेच केले वार - Marathi News | Boy murdered over love affair in Nashik; Girl's relatives stabbed him with a crowbar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या; मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्यानेच केले वार

नाशिकमधील लासलगावमध्ये ही घटना घडली आहे. कोयत्याने हल्ला केल्यामुळे तरुण जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.  ...

अमेरिकेतून लग्नासाठी आलेल्या ६९ वर्षीय महिलेचा सांगाडा सापडला; युकेत बसून प्रियकराने दिली होती सुपारी - Marathi News | 69 year old bride came to Ludhiana from the USA to get married her 67 year old fianc in England got her murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकेतून लग्नासाठी आलेल्या ६९ वर्षीय महिलेचा सांगाडा सापडला; युकेत बसून प्रियकराने दिली होती सुपारी

लग्नासाठी पंजाबमध्ये आलेल्या ६९ वर्षीय भारतीय एनआरआय महिलेचा सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...