लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

बारावी पेपर व्हायरलप्रकरणी सहाजण ताब्यात, दोन शिक्षकांच्या शोधात पोलिस - Marathi News | Six arrested in 12th paper viral case, police searching for two teachers in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बारावी पेपर व्हायरलप्रकरणी सहाजण ताब्यात, दोन शिक्षकांच्या शोधात पोलिस

सदर पेपर हा बिबी (ता. लोणार) येथून दोन शिक्षकांनी मोबाइलवर लोड करून इतर नातेवाइकांना पाठविला गेल्याची चर्चा आहे. त्यानंतर तो व्हायरल झाल्याची चर्चा आहे. ...

महिलेच्या 'व्हाॅट्सअप'वर अनोळखी व्यक्तीचा ‘विवस्त्र काॅल’ - Marathi News | Stranger's 'naked call' on woman's WhatsApp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या 'व्हाॅट्सअप'वर अनोळखी व्यक्तीचा ‘विवस्त्र काॅल’

भयभीत झालेल्या महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात घेतली धाव ...

सांगलीत गांजा तस्करीप्रकरणी ओडिशातून संशयिताला अटक - Marathi News | Suspect from Odisha arrested in case of ganja smuggling in Sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत गांजा तस्करीप्रकरणी ओडिशातून संशयिताला अटक

LCB ची कारवाई, मिरजेतील ‘गुरुजी’लाही केले जेरबंद ...

वर्ध्यात २९ हजारांच्या ‘एमडी ड्रग्ज’सह दोन तस्कर जेरबंद - Marathi News | two smugglers arrested with md drugs worth 29 thousand in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात २९ हजारांच्या ‘एमडी ड्रग्ज’सह दोन तस्कर जेरबंद

क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई : १.१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

Pune | भांडणातील मुलांची नावे सांग म्हणत मुलाला नग्न करुन काढले फोटो - Marathi News | Photographs were taken of the child naked to tell the names of the children in the fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | भांडणातील मुलांची नावे सांग म्हणत मुलाला नग्न करुन काढले फोटो

कपडे काढून त्याला नग्न करुन फोटो काढल्याचा प्रकार समोर... ...

उपसरपंच पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल! - Marathi News | case of extortion has been filed against the deputy sarpanch husband | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उपसरपंच पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल!

वेगवेगळ्या उत्सवाच्या नांवावर करायचा खंडणीची मागणी! ...

दरोडा, मोक्क्यामध्ये सहा वर्षापासून फरार आरोपीला मध्य प्रदेशातून अटक - Marathi News | accused absconding for six years in robbery arrested from madhya pradesh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दरोडा, मोक्क्यामध्ये सहा वर्षापासून फरार आरोपीला मध्य प्रदेशातून अटक

मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ...

उल्हासनगरात नशेखोराकडून पोलिसाला शिवीगाळ - Marathi News | Police abused by drunkard in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात नशेखोराकडून पोलिसाला शिवीगाळ

याप्रकरणी पोलिसांनी नशेखोर विष्णुसिंग परिहार विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ‘त्या’ बेकरी कामगाराच्या मृत्यूला आधिकारी, ठेकेदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत! - Marathi News | The negligence of officials and contractors caused the death of bakery worker six months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ‘त्या’ बेकरी कामगाराच्या मृत्यूला आधिकारी, ठेकेदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत!

याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...