लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
मीरा भाईंदरमध्ये नशेडींवर पोलिसांची धडक कारवाई; १४ गुन्हे दाखल - Marathi News | Police crackdown on drug addicts in Mira Bhayander; 14 cases filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा भाईंदरमध्ये नशेडींवर पोलिसांची धडक कारवाई; १४ गुन्हे दाखल

मीरारोड - नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांनी  नशेडीं सह दारूचे गुत्ते चालवणाऱ्या हॉटेलवाल्यांवर रावीविणारी रात्री सदरा कारवाई केली. भाईंदर पोलिसांनी ८, ... ...

तरुणाची हत्या करत मृतदेह टाकला विहिरीत - Marathi News | Killed the young man and threw the body in the well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणाची हत्या करत मृतदेह टाकला विहिरीत

मानखुर्दच्या भुतबावडी परिसरात काही मुले पोहचण्यासाठी गेली असताना त्यांचा पायाला मृतदेह तरंगताना दिसून आल्याने खळबळ उडाली. ...

संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला प्रियकराकरवी काटा! - Marathi News | husband who is an obstacle in the relationship was removed by his lover thorn | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला प्रियकराकरवी काटा!

उगवा येथील हत्या प्रकरणाचे गूढ उकलले, अकोट फैल पोलिसांची कामगिरी ...

94 कोटी रोख, 8 कोटींचे हिरे, 30 लग्झरी घड्याळं; इन्कम टॅक्सच्या छाप्यात 1 अब्ज संपत्ती जप्त - Marathi News | 94 crores in cash seized in income tax raids in karnataka telangana and ap and delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :94 कोटी रोख, 8 कोटींचे हिरे, 30 लग्झरी घड्याळं; इन्कम टॅक्सच्या छाप्यात 1 अब्ज संपत्ती जप्त

कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील 55 हून अधिक ठिकाणी कंत्राटदार आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर सुरू असलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाने तब्बल 94 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ...

चांगले काम मिळवून देण्याचे आमिष; बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री - Marathi News | The lure of getting a good job Sale of a minor girl from Bangladesh to Kuntankhana in Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगले काम मिळवून देण्याचे आमिष; बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री

मुलीला चेन्नई, मुंबई अनेक ठिकाणी फिरवले, अखेर पुण्यात आल्यावर झाली सुटका ...

फुकट दारूसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचा हॉटेलात धिंगाणा; कर्मचाऱ्यांना मारहाण - Marathi News | Excise Department Officer Bargains at Hotel for Free Liquor Beating employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुकट दारूसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचा हॉटेलात धिंगाणा; कर्मचाऱ्यांना मारहाण

मध्यरात्री हॉटेल बंद करण्याची प्रक्रिया सुरू असताना संबंधित अधिकारी मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी आले होते ...

मांत्रिक, वहिनी अन् लव्हस्टोरी...; दिरानं रहस्य उघड केलं अन् त्याचा जीव गेला - Marathi News | Suffering from Bhabi false allegations, brother-in-law commits suicide in Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांत्रिक, वहिनी अन् लव्हस्टोरी...; दिरानं रहस्य उघड केलं अन् त्याचा जीव गेला

युवक बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला पाहून गावकऱ्यांनी या घटनेची माहिती कुटुंबाला दिला. ...

दुर्गा दौडच्या मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण, कोल्हापुरातील कसबा बावड्यात तणाव - Marathi News | Elevation of Tipu Sultan on the way to Durga Daud, tension in Kasba Bawa Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्गा दौडच्या मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण, कोल्हापुरातील कसबा बावड्यात तणाव

समाज कंटकांवर कारवाई करण्याची तरुणांची मागणी, पोलिस बंदोबस्त वाढवला ...

निवडणूक आयोगाकडून धाडी; तेलंगणात दारू, सोनं अन् ४५ कोटींची रोकड जप्त - Marathi News | Seizure by Election Commission; 75 crores in cash including liquor in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून धाडी; तेलंगणात दारू, सोनं अन् ४५ कोटींची रोकड जप्त

तेलंगणात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ...