लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

युपीत थरार! उमेश पालवर पहिली गोळी झाडणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर, पोलिसांनी ठेवले होते बक्षीस - Marathi News | Upeet thraar! Encounter with the accused who fired the first shot at Umesh Pal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युपीत थरार! उमेश पालवर पहिली गोळी झाडणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर, पोलिसांनी ठेवले होते बक्षीस

उमेश पाल हत्याप्रकरणी युपी पोलीस एक्शन मोडवर असून  विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी या आरोपीला ठार करण्यात आलंय ...

दोन शिक्षकांनीच व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून फोडला बारावीचा पेपर!  - Marathi News | Two teachers created a WhatsApp group and leaked the 12th paper police investgation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन शिक्षकांनीच व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून फोडला बारावीचा पेपर! 

दाेन शिक्षण संस्था चालकांसह सात आराेपींना अटक ...

बारावी पेपर लीक प्रकरणात नगरमधून एक जण ताब्यात - Marathi News | One person from the nagar arrested in the case of 12th paper leak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावी पेपर लीक प्रकरणात नगरमधून एक जण ताब्यात

दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

उल्हासनगरात पार्सल देण्याच्या बहाण्याने वृद्धेला घरात घुसून लुटले - Marathi News | the pretext of delivering a parcel in ulhasnagar an old woman was robbed in her house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पार्सल देण्याच्या बहाण्याने वृद्धेला घरात घुसून लुटले

घरात एकटीच असलेल्या वृद्धेला पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात घुसून लुटल्याचा प्रकार घडला आहे. ...

मित्राच्या पत्नीसोबत अफेअर, फेसबुकवर कमेंट केल्यामुळे त्याचेच टक्कल करुन व्हिडिओ व्हायरल केला - Marathi News | andhra pradesh news, man kidnapped and head shaved after facebook rip comment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्राच्या पत्नीसोबत अफेअर, फेसबुकवर कमेंट केल्यामुळे त्याचेच टक्कल करुन व्हिडिओ व्हायरल केला

आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. वाचा नेमकं काय झालं...? ...

दार ‘नॉक’ केल्याने वाचली तिची अब्रू! - Marathi News | By 'knocking' the door, her shame was saved! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दार ‘नॉक’ केल्याने वाचली तिची अब्रू!

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला वाईट उद्देशाने एका गोडाऊनमध्ये नेण्यात आले. ...

ग्राहक बनून आलेल्या महिलांनी चोरले ५ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने - Marathi News | Gold jewelry of 5 lakh stolen women who have become customers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्राहक बनून आलेल्या महिलांनी चोरले ५ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने

मुंब्राः ग्राहक बनून आलेल्या दोन महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल ५ लाख ८९ हजार १२० रुपये किंमतीचे सोन्याचे टाँप्स चोरुन ... ...

मित्रांसोबत पार्टी करण्यास घरच्यांचा नकार; संतापलेल्या विद्यार्थिनीने केक कापून संपवलं जीवन - Marathi News |  A 22-year-old girl ended her life after being denied a birthday party in Agra, Uttar Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्रांसोबत पार्टी करण्यास घरच्यांचा नकार; संतापलेल्या मुलीने केक कापून संपवलं जीवन

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

विमानाच्या टॉयलेटजवळ सापडलं तब्बल २ कोटी किमतीचं सोनं, कस्टम अधिकारी पाहातच बसले! - Marathi News | customs team recovered gold worth rs 2 crore at delhi airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानाच्या टॉयलेटजवळ सापडलं तब्बल २ कोटी किमतीचं सोनं, कस्टम अधिकारी पाहातच बसले!

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं केलेल्या तपासात जवळपास १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. ...