शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट पोलिसिंगबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 20:47 IST

फिक्की अ‍ॅवार्डसाठी आवाहन

ठळक मुद्दे ‘स्मार्ट पोलीसिंग’बद्दल देशस्तरावरील फिक्की अ‍ॅवार्डने गौरविले जाणार आहे. त्यासाठी राज्य पोलीस दलातील प्रत्येक घटक प्रमुखांना या पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलीस घटकप्रमुखांनी त्यानुसार विहित नमुन्यामध्ये नामनिर्देशन अर्ज ३१ मार्चपर्यत भरून पाठवावयाचे आहेत. पोलीस मुख्यालयाकडून त्यासंबंधी सर्व घटक प्रमुखांना आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई - आपल्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याबरोबर विविध विधायक उपक्रम राबविणाऱ्या पोलीस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांना राष्ट्रीयस्तरावर चमकण्याची संधी प्राप्त झाली आहे. ‘स्मार्ट पोलीसिंग’बद्दल देशस्तरावरील फिक्की अ‍ॅवार्डने गौरविले जाणार आहे. त्यासाठी राज्य पोलीस दलातील प्रत्येक घटक प्रमुखांना या पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नवी दिल्लीतील फिक्की सिक्युरीटी या संस्थेतर्फे पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विधायक उपक्रमाबद्दल दरवर्षी देशपातळीवर गौरव केला जातो. त्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेबरोबरच समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्याची कार्यवाही आणि प्रत्यक्षात त्याचा झालेला परिणाम, याबाबत आढावा घेतला जाणार आहे. फिक्की पुरस्कार, त्याबाबतचे निकष यासंबंधी सविस्तर माहिती याबाबतची माहिती पोलीस दलाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याशिवाय प्रत्येक पोलीस घटक कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाठविण्यात आलेली आहे. पोलीस घटकप्रमुखांनी त्यानुसार विहित नमुन्यामध्ये नामनिर्देशन अर्ज ३१ मार्चपर्यत भरून पाठवावयाचे आहेत. पोलीस मुख्यालयाकडून त्यासंबंधी सर्व घटक प्रमुखांना आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई