शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ऑपरेशन ब्लेड , झोपेच्या गोळ्यांची मागणी करीत मेडीकल चालकाला मारहाण

By नामदेव भोर | Updated: February 28, 2023 18:46 IST

याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव भोरनाशिक : नाशिकरोड येथील  जुन्या बिटको रुग्णालयाजवळील एका मेडिकल दुकानात सोमवारी (दि.२७) मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या तिघांनी ऑपरेशन ब्लेड आणि झोपेच्या गोळ्यांची मागणी करीत मेडीकलचालकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. संशयितांनी गोळ्या घेण्याचा बहाणा करीत मेडिकल चालकास शिवीगाळ व धक्काबुक्की करून बळजबरीने त्याच्या खिशातील दीड हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे.

शिखरेवाडी आंबा सोसायटी येथे राहणारा चांगदेव रामभाऊ भांगरे हा जुन्या बिटको रुग्णालयाजवळील ए टू झेड मेडिकल मध्ये कामाला असून सोमवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास भांगरे नेहमीप्रमाणे मेडिकल बंद करीत असताना दुचाकीवर आलेल्या तिघा युवकांनी त्यांच्याकडे ऑपरेशन ब्लेड व झोपेच्या गोळ्यांची मागणी केली.त्यावर भांगरे यांनी ब्लेड व गोळ्या नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने तिघांपैकी एक युवक बळजबरीने मेडिकलमध्ये घुसून सर्दीच्या गोळ्या घेण्यासाठी आलेल्या दोघा अनोळखी ग्राहकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून हुसकावून लावत दुकानाबाहेर त्यांना मारण्यासाठी गेला. यावेळी भांगरे यांनी तात्काळ दुकानाच्या बाहेर येऊन शटर लावून घेतले. त्या युवकांनी भांगरे यांना शिवीगाळ करून मारहाण करत बळजबरीने त्यांच्या खिशातील दीड हजार रुपयांची रक्कम काढून घेत जबरी चोरी केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी