शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांकडून गोळ्या झाडून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 18:02 IST

One shot dead by Naxals : शुक्रवारी दुपारी त्याला गोळ्या झाडून ठार केले.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट हाणून पाडत त्यांचे जंगलातील शिबिर उद्ध्वस्त केले होते.

गडचिरोली : पोलीस खबरी असल्याच्या संशयातून एका इसमाची गोळ्या झाडून हत्या करण्याची घटना एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे शुक्रवारी घडली. अशोक रामू कुरचामी (२९) रा.मंगुठा असे मृत इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत इसम हा एका लग्नासाठी सासरवाडी पुरसलगोंदी येथे आला होता. तो पोलिसांना माहिती देत असल्याबद्दल त्याची माहिती काढण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याला गोळ्या झाडून ठार केले.

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट हाणून पाडत त्यांचे जंगलातील शिबिर उद्ध्वस्त केले होते. याशिवाय गेल्या १५ दिवसात ३ नक्षलवाद्यांना अटक केली. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून आता पोलिसांना माहिती देणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या भागातील सुरजागड पहाडीवरील लोह खाण पुन्हा सुुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांनाही नक्षलवाद्यांकडून लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Murderखूनnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस