शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्याच्या कारणावरून एकाची हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 18:48 IST

Crime News, Washim बबन दत्तराव ठोंबरे असे मृतकाचे नाव आहे.

वाशिम : दारू पिण्याच्या कारणावरून वाद घालत दगडाने डोके ठेचून एकाची हत्या झाल्याची घटना अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाई येथे १२ आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. बबन दत्तराव ठोंबरे असे मृतकाचे नाव आहे तर सुखदेव दुर्योधन ससाने, अंतऋषी शुक्राजी उगले दोघेही रा. वाई असे आरोपीचे नाव आहे.वाई येथील बबन ठोबरे व आरोपी सुखदेव ससाने, अंतऋषी उगले हे रविवारी सायंकाळनंतर दारू पिण्यासाठी गावातच सोबत गेले होते. दरम्यान, तेथे दारू पिण्याच्या कारणावरून बबन ठोबरे आणि आरोपींमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन आरोपींनी दगडाने बबनचे डोके ठेचून जागेवरच ठार केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाई येथीलच एका दुकानासमोरील ओट्यावर बबन ठोसरे यांचा मृतदेह टाकून दिला. या घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी अनसिंग पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. याप्रकरणी मृतकाची आई रुख्माबाई ठोबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनसिंग पोलीस स्टेशन येथे १२ आॅक्टोबर रोजी दोन्ही आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास अनसिंग पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम