शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान हत्याकट प्रकरणी आणखी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 11:37 IST

सिने अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या लॅारेन्स बिश्नोई व गोल्डी ब्रार गँगमधील अनेक साथीदारांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.

नवीन पनवेल : सलमान खान हत्येच्या कटाप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली. दीपक हवासिंग गोगालिया ऊर्फ जॅानी वाल्मीकी (३०, रा. ग्राम तिग्रणा ठाणा, भिवानी, हरियाणा) याला नवी मुंबई पोलिसांनी हरियाणातील भिवानी येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने १ जून रोजी अटक करण्यात आली.

सिने अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या लॅारेन्स बिश्नोई व गोल्डी ब्रार गँगमधील अनेक साथीदारांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना दीपक हवासिंग गोगालिया ऊर्फ जॅानी वाल्मीकी हा पोलिसांच्या हाती लागला. त्याने या कटात बाहेरून येणाऱ्या आरोपींची राहण्याची व गुन्हा करण्यासाठी वापरणार असलेल्या वाहनांची व्यवस्था करणार होता. तो व्हिडीओ कॉलद्वारे कटातील आरोपीच्या संपर्कात होता.

पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी त्याच्या वास्तव्याबाबत भिवानी पोलिस अधीक्षक वरुण सिंघला यांनी माहिती कळविली असता त्यांनी हरियाणातील भिवानी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने जॅानी वाल्मीकी याला ताब्यात घेतले. रविवारी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी आरोपी जॅानीला भिवानी न्यायालयात हजर करून ५ जूनपर्यंत ट्रांझिट रिमांड मिळवला असून त्याला नवी मुंबईत आणले जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी