शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत सत्संगाच्या नावाखाली उकळले एक लाख रुपये ; फसवणुकीचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 13:20 IST

अम्मा भगवान यांच्याऐवजी दुसऱ्या च कोणाला तरी सत्संगाला आणुन अनुयायींची दिशाभूल करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला.

ठळक मुद्देखोटे सांगून अनुयायींची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा

पिंपरी : अम्मा भगवान यांच्या सत्संगाचा कार्यक्रम असल्याचे भासवुन २०० भाविकांकडून प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे एक लाख रुपये उकळले. याप्रकरणी अस्मिता अनिल राव (वय ३६,हिंजवडी) यांनी चार जणांविरूद्ध फसवणुक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांकडे शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. चारपैकी एकाला अटक झाली आहे. सिद्धेश राऊत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, मिलिंद तसेच विठ्ठल सोनवणे आणि सिद्धेश राऊत, मुकुंद वामणे अशी अरोपींची नावे आहेत. अभिनेते निळु फुले नाट्यगृह सांगवी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचा आरोपींनी बोलबाला केला. अम्मा भगवान त्यांचा आश्रम सोडून कोठेही सत्संगाच्या प्रवचानाला जात नाहीत. गेल्या तरी त्यांच्या संस्थेच्यावतीने सत्संगाचे आयोजन केले जाते. आयोजनासाठी स्वयंसेवक पुढाकार घेत असतात. संस्थेची कोणतीही परवानगी न घेता, परस्परपणे सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अम्मा भगवान यांच्या अनुयांयीकडून प्रत्येकी ५०० रुपए आरोपींनी वसूल केले. अम्मा भगवान यांच्याऐवजी दुसऱ्या च कोणाला तरी सत्संगाला आणुन अनुयायींची दिशाभूल करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. खोटे सांगून अनुयायींची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सिद्धेश राऊत या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस.ए.निकुंभ या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAdhyatmikआध्यात्मिकfraudधोकेबाजीPoliceपोलिस