शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अक्सा समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 18:45 IST

मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते असून अधिक चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्देदोघांना वाचविण्यात आले आहे.  या दुर्घटनेत हर्ष गौड (१५) या मुलाचा मृत्यू झाला आहे. मालाडमध्ये मालवणी येथे अक्सा समुद्र किनाऱ्यावर बुडालेल्या तीन मुलांपैकी दोघांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलं आहे.

मुंबई - मालाडच्या अक्सा बीच समुद्रात पोहायला उतरलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. तर दोघांना वाचविण्यात आले आहे. मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते असून अधिक चौकशी सुरू आहे.मालाडमध्ये मालवणी येथे अक्सा समुद्र किनाऱ्यावर बुडालेल्या तीन मुलांपैकी दोघांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत हर्ष गौड (१५) या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनेकजण अक्सा बीचवर फिरण्यासाठी येत असतात. मंगळवारी दुपारी हर्ष गौड (१५),  सत्यम यादव (१५), धिरज गुप्ता (१३) हे तिघे दुपारी १ वाजताच्या सुमारास अक्सा बिचवर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्यात खेळत असताना त्यांना समुद्राच्या खोलीचा अंदाज आला नाही. खवळलेल्या समुद्राने त्यांना आत खेचले. वेळीच जीवरक्षकांची नजर या तीन बुडणाऱ्या मुलांवर पडल्याने त्यांनी धाव घेतली. जीवरक्षकांनी स्वत: चा जीव धोक्यात घालून तिघांना बाहेर काढले. मात्र, हर्ष बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला जवळील एमएस हमला रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPoliceपोलिसMumbaiमुंबई