शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साकीनाका येथून एक कोटीचे कोकेन जप्त; आफ्रिकन नागरिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 14:18 IST

पार्टीमध्ये तरुणाईला होत होता पुरवठा

ठळक मुद्देअल्ला कौदिओ बोरीस (४२) असे अटक आरोपीचे नाव आहे. १ कोटी ३२ लाखांचे २२० ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २२० ग्रॅम कोकेन सापडले.

मुंबई - पबसह घरगुती पार्टींमध्ये मुंबईसह राज्यभरातील तरुणांना कोकेनचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला अमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अल्ला कौदिओ बोरीस (४२) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ कोटी ३२ लाखांचे २२० ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.

पश्चिम आफ्रिकेतील रहिवासी असलेला बोरीस हा साकीनाका येथील ९० फूट रोडवर येणार असल्याची माहिती एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने सोमवारी सापळा रचला. बोरीस तेथे येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २२० ग्रॅम कोकेन सापडले. एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, बोरीस हा कोकेनचा विक्रीचा मुख्य विक्रेता आहे. तो पश्चिम उपनगरातील समुद्रकिनारी आयोजित केल्या जाणाऱ्या घरगुती तसेच खासगी पार्टीत कोकेनची विक्री करीत असे. तसेच पबमध्येही तरुणाईला हेरून त्यांच्यापर्यंत कोकेन पुरवत असे. बड्या घरातील मुले, मुली त्याच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर येत आहे.

एएनसीने पार्टी ड्रगवर धडक कारवाई सुरू केल्याचे या कारवाईतून उघड होत आहे. त्यांनी शाळा, महाविद्यालयांतील विद्याार्थ्यांना एक्स्टसी(एमडीएमए) या अमलीपदार्थाची विक्री करणाऱ्या उत्कर्ष पतंगे(२५) या तरुणाला रविवारी अटक केली. त्याच्याकडून एमडीएमएच्या ९७ गोळ्या हस्तगत केल्या.

टॅग्स :Drugsअमली पदार्थAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकPoliceपोलिसArrestअटक