शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येप्रकरणी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 02:33 IST

तिची ओळख याच ठिकाणी कदमशी झाली तो त्यांच्या कंपनीला जेवण पुरविण्याचे काम करायचा. त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिला बोटीवर काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून ८ लाख उकळले. मात्र तिला काम मिळालेच नाही.

मुंबई : नोकरीचे आमिष दाखवत महिलेकडून लाखो रुपये उकळत तिची फसवणूक करण्यात आली. या तणावात तिने आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर समतानगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली, तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे.दिनेश कदम (४०) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. कांदिवली पूर्वच्या सिद्धिविनायक इमारतीत वृद्ध आईसोबत राहणाऱ्या शोभा आचारी नामक महिलेने ४ आॅगस्ट, २०२० रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. कोरोना काळात तिने कॉल सेंटरमधील नोकरी गमावल्याने ती कामाच्या शोधात होती.तिची ओळख याच ठिकाणी कदमशी झाली तो त्यांच्या कंपनीला जेवण पुरविण्याचे काम करायचा. त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिला बोटीवर काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून ८ लाख उकळले. मात्र तिला काम मिळालेच नाही.आर्थिक परिस्थिती खालावल्याने तिच्यावर भाडेतत्त्वावर घर घेण्याची वेळ आली. त्यातच फसवणूक झाल्याच्या तणावात तिने आयुष्य संपविले. याप्रकरणी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी कदमचा गाशा गुंडाळला, तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई