शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियनच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 19:11 IST

तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याच परिसरातील राहणाऱ्या एकाला अटक केली.

ठळक मुद्देजोसेफ याचा मृत्यू मारहाणीमुळेच झाला असल्याचा वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर गुरूवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. नासीरला शनिवारी सकाळी वसई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नालासोपारा  - पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात १६ ऑक्टोबरला मध्यरात्री झालेल्या नायजेरियनच्या हत्येप्रकरणी तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याच परिसरातील राहणाऱ्या एकाला अटक केली.

नालासोपारा पूर्वेकडील ९० फुटी रस्त्यावरील प्रगतीनगर परिसरात जोसेफ नावाच्या नायजेरियनचा मारहाण झाल्याने संशयास्पद मृत्यू झाला होता. जोसेफ याचा मृत्यू मारहाणीमुळेच झाला असल्याचा वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर गुरूवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार करून वेगाने तपासाला सरूवात केली. शुक्र वारी या हत्येप्रकरणी तपास अधिकारी आाणि पोलीस निरीक्षक आनंद मुदलियार यांना माहिती मिळाल्यानंतर याच परिसरातून नासीर खान (३२) याला बेड्या ठोकल्या. नासीरला शनिवारी सकाळी वसई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्याची हत्या झाली त्या नायजेरियन नागरिकाचे नाव व त्याचा राहण्याचा पूर्ण पत्ता याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान तुळींज पोलिसांसमोर उभे आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिस