शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१ पिस्तूलसह दोन गावठी कट्टयासह एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:47 IST

3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले असून त्याचे नाव गोविंद सिंग भदोरिया उर्फ राहुल (26) असे नाव आहे.  निवडणुकीपूर्वी काही घातपाताची तर शक्यता नव्हती याचा तपास पोलीस करत आहेत. 

उल्हासनगर -  शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ऐन लोकसभा निवडणुकी पूर्वी शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूलसह दोन गावठी कट्टे हस्तगत केले असून न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उल्हासनगरात गुन्हेगारी वाढली असून एका आठवड्यात तिघांना अटक करून दोन पिस्टल व दोन गावठी कट्टा हस्तगत केले. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र पकडल्याने खळबळ उडाली आहे. शहाड रेल्वे उड्डाण पूल परिसरात एक जण शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती, शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे याना दिली. त्यानुसार तरडे यांनी उड्डाण पूल परिसरात पोलीस पथक स्थापन करून साफळा लावला. गुरुवारी दुपारी अद्दीच वाजता एका संशयित इसमाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक पिस्टलसह दोन गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे मिळून आली. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले असून त्याचे नाव गोविंद सिंग भदोरिया उर्फ राहुल (26) असे नाव आहे. 

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला असून न्यायालयाने त्याला 3 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी सुनावणी आहे. गोविंद सिंग भदोरिया मूळचा मध्यप्रदेश मधील राहणार असलातरी, तो शहरातील शांतीनगर परिसरात राहतो. दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी व्हीटीसी मैदान परीसरात मध्यरात्री अद्दीच वाजता मोटारसायकलवरून फिरणाऱ्याची दोघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक पिस्टल मिळाली. एकाच आठवड्यात तिघांना चार शस्त्रासह अटक केली असून याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. निवडणुकीपूर्वी काही घातपाताची तर शक्यता नव्हती याचा तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर