शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींची बनावट घड्याळे जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 21:53 IST

पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत १ कोटी ५० लाख रुपयांची हजारो घड्याळ हस्तगत केली आहेत.

ठळक मुद्देपहिल्या दुकानातून १८०५ घड्याळं तर दुसऱ्या दुकानातून ६६९३ बनावट घड्याळं पोलिसांनी हस्तगत केली.अटक आरोपीला २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मुंबई -  प्रसिद्ध ब्रॅण्डेड कंपन्यांच्या बनावट मनगटी घड्याळांची सोशल मिडियाद्वारे विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा कक्ष - ४ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ही बनावट घड्याळं बनवणाऱ्या कारखान्याच्या मालकाला अटक केली आहे. हितेश प्रेमजी गडा (३८), कुंजन रमेश गडा (३१) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत १ कोटी ५० लाख रुपयांची हजारो घड्याळ हस्तगत केली आहेत.लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट घड्याळं प्रसिद्ध ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाने विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष - ४ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मेनन स्ट्रीट येथील रियल टाइम्स शाॅप नं ६ आणि डिवाइस कलेक्शन शाॅप नं २०१ या दोन ठिकाणी छापा टाकून पहिल्या दुकानातून १८०५ घड्याळं तर दुसऱ्या दुकानातून ६६९३ बनावट घड्याळं पोलिसांनी हस्तगत केली. ही बनावट घड्याळं खरी असल्याचे भासवून विविध बाजारात ती विकली जात असे. त्यामुळे संबंधीत कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत होते. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. अटक आरोपीला २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

टॅग्स :ArrestअटकraidधाडPoliceपोलिसMumbaiमुंबई