शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरता! चोरीच्या संशयावरून निष्पाप मुलाला ओलीस ठेवून दिले गरम चिमट्याचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 20:39 IST

Cruelty Case : सध्या बालकाला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहेत.

देशाच्या राजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लोखंडी सळ्या चोरल्याच्या संशयावरून महिलेने १० वर्षाच्या चिमुरडीला बंधक बनवून बेदम मारहाण केली आणि ओलीस ठेवल्यानंतर तिच्यावर गरम चिमट्याने चटके दिले. सध्या बालकाला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालक उत्तम नगर येथील राज बिहार येथे कुटुंबासह राहतो. आई-वडील थोड्याच अंतरावर असलेल्या एक्सपोर्ट कंपनीत काम करतात. रात्री 9.30 वाजता त्यांच्या मुलाला एका महिलेने ओलिस ठेवल्याचे कुटुंबियांना समजले. यानंतर कुटुंबीय अंजू (आरोपी महिला) च्या घरी पोहोचले. मूल वेदनेने ओरडत असल्याचे पाहिले. ज्याला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे मुलावर उपचार सुरू आहेत. मुलाच्या शरीरावर 20 हून अधिक जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत.नातेवाइकांच्या तक्रारीवरून उत्तम नगर पोलिसांनी आरोपी महिला अंजू हिला मारहाण आणि ओलीस ठेवण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला अंजूने सांगितले की, मुलगा घराबाहेर खेळत होता. यादरम्यान त्याने तेथून काही सळ्या उचलल्या. मुलाने सळ्या चोरल्याचा संशय तिला आला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून त्याच्या अंगावर गरम चिमट्याने चटके दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक