शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 07:35 IST

हॉस्पिटलमधील एका आरोपी कर्मचाऱ्याला संतप्त डॉक्टरांपासून संरक्षण देण्यासाठी पोलिसांची बोलेरो चक्क चौथ्या मजल्यावर नेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील एम्समध्ये आश्चर्यकारक घटना घडली आहे. हॉस्पिटलमधील एका आरोपी कर्मचाऱ्याला संतप्त डॉक्टरांपासून संरक्षण देण्यासाठी पोलिसांची बोलेरो चक्क चौथ्या मजल्यावर नेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एका नर्सिंग ऑफिसरने ऑपरेशन थिएटरमध्ये महिला डॉक्टरसोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे डॉक्टरांमध्ये मोठा संताप होता. 

मंगळवारी पोलिसांनी एम्समध्ये जात आरोपीला अटक केली आहे. परंतु त्यासाठी वापरण्यात आलेला मार्ग चर्चेत आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी आलेली पोलिसांची जीप चौथ्या मजल्यावर नेण्यात आली. तसेच ही आयसीयू, जनरल वार्डातून चालवत नेण्यात आली. आरोपीविरोधात तेथील कर्मचाऱ्यांमध्ये राग असल्याने त्याला संरक्षण देण्यासाठी पोलिसांची जीप आत नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याचा व्हिडीओ जारी झाला आहे. महिला डॉक्टरने २१ मे रोजी तक्रार दिली होती. ही घटना १९ मे ची असल्याचे सांगितले जात आहे. यावर कारवाई करत पोलिसांनी मंगळवारी रात्री सतीश कुमारला अटक केली. 

आरोपी हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने महिला डॉक्टरला अश्लील एसएमएसही पाठवले होते, असेही बोलले जात आहे. उत्तराखंड महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून एम्स प्रशासनाला या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडPoliceपोलिस