शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! तरुणींना त्यांचे अश्लिल व्हिडीओ दाखवून मैत्रिणींना बोलवण्यास भाग पाडायचे, त्यांच्यावरही बलात्कार करायचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 20:58 IST

फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅटद्वारे हे तिघे मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होते. तिला एकांतात घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे व्हिडीओ काढत होते.

सोशल मीडियावर अनोळखी लोकांसोबतची मैत्री किती खतरनाक असेल याचा विचारही करण्याची हिंमत होणार नाही अशी घटना घडली आहे. एका तरुणीला आपला बाहुपाशात अडकविल्यानंतर तिचा व्हिडीओ काढून तिच्या मैत्रिणींना देखील ब्लॅकमेल करत त्यांनाही वासनेचा बळी बनविणारा प्रकार घडला आहे. श्रीमंत घरातील तीन जण हे कृत्य करत होते. 

फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅटद्वारे हे तिघे मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होते. तिला एकांतात घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे व्हिडीओ काढत होते. त्यानंतर तिच्या मैत्रिणींनाही ते लक्ष्य करत होते. पहिलीचा व्हिडीओ दाखवून तिच्या मैत्रिणींना ब्लॅकमेल करून बोलवून घेत असत. यानंतर त्यांच्यावरही अत्याचार करत असत. यानंतर त्यांचाही व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केले जायचे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील सुखानंद गावातील ही घटना समोर आली आहे. 

एका पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेले कृत्य तिच्या मैत्रिणीला सांगितले. तिच्या सांगण्यावरून पीडितेने एका आरोपीला बोलावले. यानंतर त्याला ओळखीच्या लोकांकडून घेरून त्याचा फोन काढून घेतला आणि पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी त्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी गडगंड श्रीमंत कुटुंबातील आहेत. हरमेल सिंग, मनमिंदर सिंग आणि हरफुल सिंग अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनुसार सर्व आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध सुरु आहे. सोशल मीडियावर मैत्री करून हे आरोपी तरुणींना अडकवत होते. व्हिडीओ बनविल्यानंतर ते या तरुणींना त्यांच्या मैत्रिणींना देखील बोलविण्यास भाग पाडत होते. असे न केल्यास ते व्हिडीओ व्हाय़रल करण्याची धमकी देत असत.जेव्हा पीडित तरुणी घाबरून तिच्या मैत्रिणींना देखील त्यांच्याकडे नेत असायची तेव्हा ते तिच्यावरही बलात्कार करायचे. ही त्यांची चेन सुरुच असायची, असे डीएसपींनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग