शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 20:39 IST

या आगोदर भाट याला तत्कालीन जिल्हाधिकारी शितल तेली उगले यांनी निलंबित केले  होते. त्यानंतर पुन्हा पनवेलला बदली करून घेत मोर्बे मंडळ त्याने घेतले होते. 

ठळक मुद्देखानाव येथील एक व्यक्ती  वडिलोपार्जित जमिनीच्या  सातबारावर नोंद करण्याकरीता वारंवार मंडळ अधिकारी भाट याच्याकडे फेऱ्या मारत असे. ट हा या आगोदर मोर्बे मंडळ अधिकारी म्हणून काम करीत होता.

पनवेल - पनवेल येथील मंडळ अधिकारी  महेश भाट गुरूवारी साताबाऱ्याच्या उताऱ्यांवर नोंद करण्याकरीता  दहा हजार रूपयांची लाच घेताना पकडला गेला. या आगोदर भाट याला तत्कालीन जिल्हाधिकारी शितल तेली उगले यांनी निलंबित केले  होते. त्यानंतर पुन्हा पनवेलला बदली करून घेत मोर्बे मंडळ त्याने घेतले होते. 

खानाव येथील एक व्यक्ती  वडिलोपार्जित जमिनीच्या  सातबारावर नोंद करण्याकरीता वारंवार मंडळ अधिकारी भाट याच्याकडे फेऱ्या मारत असे. मात्र त्यांची अडवणुक केली जात होती याकरीता त्याने  50 हजाराची लाच तक्रारदाराकडे  मागितली होती. त्यातील 10 हजार रूपये एका व्यक्तीकडे देण्यास  सांगितले.ती रक्कम देताना लाच लुचपत विभाग अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने पकडले असल्याची माहिती पुढे आली आहे. 

भाट हा या आगोदर मोर्बे मंडळ अधिकारी म्हणून काम करीत होता. चुकीची नोंद केली म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबीत केले होते. त्यानंतर त्याला तळा या ठिकाणी पाठविण्यात आले. मात्र काही महिन्यापुर्वी  महेश भाट त्याच जागेवर रूजू झाल्याने आश्चर्य व्यक्त  करण्यात येत आहे. नियमानुसार तक्रारदाराची नोंद सोळा दिवसात होणे आवश्यक होते. परंतु पैशाकरीता त्याला विलंब करण्यात आला.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक