शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video : पोलिसांच्या व्हॅनजवळ आक्षेपार्ह Tiktok व्हिडिओ बनविणाऱ्यांना ४ तासात बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:52 IST

याची दखल घेत अँटॉप हिल पोलिसांनी चार तासात या आरोपींचा शोध घेतला.

ठळक मुद्देयाप्रकरणी साहिल सरदार(१९), राज निर्मन(१८) आणि १७ वर्षीय अल्पवयीन या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली होती.

मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन  जारी करण्यात आला आहे. तरीदेखील अनेक तरुण तरुणी टिकटॉक व्हिडिओ बनविण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अँटोप हील येथे पोलिसांच्या व्हॅनसमोर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून टिकटॉकवर प्रसारित करणाऱ्या तिघांना पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी साहिल सरदार(१९), राज निर्मन(१८) आणि १७ वर्षीय अल्पवयीन या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस व्हॅनच्या आतमध्ये पाहत व हातवारे करत "पिछले साहब को पूछो उन्होंने गली मे जीप डाला तो पाच दिन लग गये बहार आने को" असे म्हणत हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेत अँटॉप हिल पोलिसांनी चार तासात या आरोपींचा शोध घेतला.

 

टॅग्स :PoliceपोलिसTik Tok Appटिक-टॉकArrestअटकMumbaiमुंबई