शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आता तरुण मुरारी बापूने महात्मा गांधींबद्दल वापरले अपशब्द, पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:09 IST

Tarun murari bapu called mahatma gandhi a terrorist : आता नरसिंगपूरमध्ये भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू याने महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, जो देशाचे तुकडे करतो, तो राष्ट्रपिता कसा होऊ शकतो? माझा त्यांना विरोध आहे. देशद्रोही आहे.

मध्य प्रदेशमहात्मा गांधी यांच्याबाबत धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कालीचरण महाराजाने महात्मा गांधींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता नरसिंगपूरमध्ये भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू याने महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, जो देशाचे तुकडे करतो, तो राष्ट्रपिता कसा होऊ शकतो? माझा त्यांना विरोध आहे. देशद्रोही आहे.नरसिंगपूरमधील स्टेशन गंज पोलिसांनी तरुण मुरारी बापूविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तरुण मुरारी बापू याने सोमवारी छिंदवाडा रोडवरील वीरा लॉन येथे श्रीमद भागवत कथेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. पुढे म्हणाले की, महात्मा गांधी महात्मा नाहीत आणि राष्ट्रपिताही होऊ शकत नाहीत. ते जिवंत असतानाच त्यांनी देशाचे तुकडे केले. म्हणूनच त्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे.काँग्रेसने तक्रार केली आहेतरुण मुरारी बापूंच्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भादंवि कलम १५३, ५०४, ५०५ अन्वये गंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तरुण मुरारी बापू अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसTerrorismदहशतवाद