Notice issued to Nair hopsital's dean for Dr. payal tadvi's suicide due to ragging | डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी अधिष्ठात्यांना महिला आयोगाची नोटीस 
डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी अधिष्ठात्यांना महिला आयोगाची नोटीस 

ठळक मुद्देकारवाई करण्याबरोबरच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे. आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची नोटीस बजावली आहे. 

मुंबई - रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची नोटीस बजावली आहे. 

डाॅ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महतेच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे गंभीर दखल घेत मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली आहे. कारवाई करण्याबरोबरच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.  


Web Title: Notice issued to Nair hopsital's dean for Dr. payal tadvi's suicide due to ragging
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.