शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने प्रेयसीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं, मृतदेह घेऊन झाला फरार आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 12:15 IST

Crime News : आरोप आहे की, गौरव नावाच्या तरूणासोबत तिचा वाद झाला. त्यानंतर गौरवने तरूणीला धक्का दिला. नंतर तो खाली आला आणि तरूणीचा भाऊ असल्याचं सांगत तिला हॉस्पिटलमध्ये नेणार असल्याचं सांगत तिथून पळाला.

Crime News : नोएडामध्ये एका माथेफिरून प्रियकराने मंगळवारी निर्दयीपणाचा कळस पार केला. मैत्रीला नकार दिला म्हणून एका तरूणाने होशियारपूर बाजारातील शर्मा मार्केटहून 22 वर्षीय तरूणीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं आणि नंतर तिची बॉडी घेऊन फरार झाला. आरोपीला गाजियाबाद मेरठ एक्सप्रेस वे वरून तरूणीच्या मृतदेहासोबत अटक करण्यात आली आहे. मिळाले ल्या माहितीनुसार, सेक्टर-49च्या होशियारपूर गावातील 22 वर्षीय तरूणी शीतल एका इन्शुरन्स कंपनीत नोकरी करत होती.

आरोप आहे की, गौरव नावाच्या तरूणासोबत तिचा वाद झाला. त्यानंतर गौरवने तरूणीला धक्का दिला. नंतर तो खाली आला आणि तरूणीचा भाऊ असल्याचं सांगत तिला हॉस्पिटलमध्ये नेणार असल्याचं सांगत तिथून पळाला. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबियांनी सांगितलं की, तरूणीचा गौरव नावाचा कोणताही भाऊ नाही. कुटुंबियांच्या माहितीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. गौरवचा नंबर सर्विलांस लावला. नंतर त्याला डेड बॉडीसोबत पकडण्यात आलं.

पोलिसांनुसार, आरोपीने बिजनौरमध्ये मृतदेह जाळण्याचा प्लान केला होता. तरूणीने आरोपी विरोधात 29 सप्टेंबरला सेक्टर 49 मधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या आधारावर पोलिसांनी गौरवला तुरूंगात पाठवलं. तुरूंगातून परत आल्यावर त्याने तिला धक्का दिला. आरोपीने सांगितलं की, तरूणीसोबत त्याने लग्न केलं होतं.

गौरवने सांगितलं की, आम्ही दोघे 2 वर्षापूर्वी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होतो. आम्ही सोबत 5 वर्ष काम केलं होतं. दोघे लिव्ह इनमध्येही राहिले होते. एका मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. ज्यामुळे तरूणी आरोपीसोबत अनेक दिवसांपासून बोलत नव्हती. ज्यामुळे त्यांच्यात भांडण झालं आणि त्याने तिला धक्का दिला. 

पोलीस अधिकारी आशुतोष द्विवेदी म्हणाले की, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आरोपीला अटक केली. पुढील कारवाई सुरू  आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली