शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरुन मैत्री झाली, प्रेम झालं, लग्नाच आमिष दाखवलं; मित्रांसोबत केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:34 IST

दोन वर्षापूर्वी एका तरुणीची फेसबुकवरुन तरुणासोबत मैत्री होते, हळूहळू त्या दोघांच बोलण वाढतं.

दोन वर्षापूर्वी एका तरुणीची फेसबुकवरुन तरुणासोबत मैत्री होते, हळूहळू त्या दोघांच बोलण वाढतं. यात त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. दिवसभरातील जास्त वेळ दोघ एकमेकांसोबत बोलण्यात घालवतात. तरुणीचा त्या तरुणावर जास्त विश्वास वाढतो. या विश्वासाचा तरुणाने गैरफायदा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

या प्रकरणी तरुणीने पोलीस (police) ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन वर्षांपूर्वी तरुणीची गौरव कश्यपसोबत फेसबुकवरून मैत्री झाली होती. काही महिन्यांनी त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी गौरवने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. गौरव आधीच विवाहित असल्याचे नंतर समोर आले आहे. यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले.

पती अनैतिक संबंधात ठरला अडसर, नशेची गोळी चारली, प्रियकराला घरी बोलावलं अन् ...

१६ मार्च रोजी गौरवने तिला कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने गुरुग्रामला बोलावले. गौरवने तिला कारमध्ये बसवून इफको चौकाजवळील जीएसटी कार्यालयात नेले, तेथून त्याने त्याचा मित्र रजत याला फोन केला. त्याने तरुणीला सांगितले की, रजत हा वकिलाकडे काम करतो. त्याने मुलीला मित्रासह पीजीमध्ये पाठवले. रजत पीडित मुलीला सेक्टर-53 परिसरातील पीजीमध्ये घेऊन गेला. यानंतर गौरवने रजत येताच तिच्यासमोर जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रजतनेही तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने  विरोध केल्यानंतर तिला दोघांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.  (Crime News)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस