शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : गुन्हेगारांची फाशी कायम ठेवल्यानंतर निर्भयाच्या आईने व्यक्त केली अशी प्रतिक्रिया... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 17:31 IST

Nirbhaya Case : आता सर्वोच्च न्यायालयाने पवन आणि मुकेशची क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्याने आरोपींची फाशी निश्चित झाली आहे.

ठळक मुद्दे२२ जानेवारीला ज्यादिवशी आरोपींना फासावर लटविणार तो दिवस देखील खूप मोठा असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. पवन आणि मुकेश या दोन आरोपींनी फाशीपासून बचाव व्हावा यासाठी अखेरचा मार्ग पत्करून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली -  निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर पवन आणि मुकेश या दोन आरोपींनी फाशीपासून बचाव व्हावा यासाठी अखेरचा मार्ग पत्करून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज दुपारी फेटाळली आहे. त्यावेळी निर्भयाची आई आशा देवी यांनी गेल्या सात वर्षापासून मी न्यायासाठी संघर्ष करत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी मोठा असून २२ जानेवारीला ज्यादिवशी आरोपींना फासावर लटविणार तो दिवस देखील खूप मोठा असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

Nirbhaya Case : फाशी निश्चित! क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने क्यूरेटिव्ह याचिका फेटाळल्याने विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांच्यासह चारही आरोपींना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येईल. याअगोदर 7 जानेवारी रोजी पटियाला न्यायालयाकडून चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंटजारी करण्यात आला होता. विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह याने फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. दाखल केलेल्या याचिकांमुळे आणि दाखल होणाऱ्या याचिकांमुळे 22 तारखेला दोषींना फासावर लटकावले जाईल का याबाबत साशंका निर्माण झाले होते. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने पवन आणि मुकेशची क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्याने आरोपींची फाशी निश्चित झाली आहे.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय