शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : ज्या दिवशी दोषींनी दुष्कर्म केले त्याच दिवशी फासावर लटकविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 14:53 IST

Nirbhaya Gang Rape Case : अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ठळक मुद्देमुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याची शक्यता आहे.बस चालक राम सिंह या दोषीने ट्रायलदरम्यान तुरुंगातच आत्महत्या केली. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ ला झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येणार ?

नवी दिल्ली - दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ ला झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणातील दोषी आरोपी पवन गुप्ता याला मंडोली तुरुंगातून दिल्लीच्या तिहार तुरुंगात हलविण्यात आले असून तिहारमध्ये फाशीची ट्रायल देखील घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याची शक्यता आहे.हैदराबाद सामूहिक बलात्कारात चार आरोपींच्या एन्काऊंटरनंतर निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान,विनय शर्मा याने फाशीपासून सूट मिळावी म्हणून दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी ही दया याचिका गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली होती. राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली. नंतर विनय शर्माने दयेची याचिका मागे घेतली. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी धावत्या बसमध्ये झालेल्या निर्भयावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर तिच्यावर भयंकर अत्याचार केले होते.

बलात्कारानंतर अकरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. बस चालक राम सिंह या दोषीने ट्रायलदरम्यान तुरुंगातच आत्महत्या केली. उरलेल्या  मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चार दोषींना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्भयाला तब्बल सात वर्षानंतर न्याय मिळू शकेल. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसjailतुरुंग