शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : दोषींना वेगवेगळी फाशी देणार की एकत्र, लवकरच निर्णय येण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 21:06 IST

या डेथ वॉरंटनुसार त्यांना ३ मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे. 

ठळक मुद्देनिर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींना ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी केले आहे.दोषींना वेगवेगळी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील दोषींना वेगवेगळी फाशी देण्याची मागणी करणारी केंद्र सरकारची याचिकेवरील सुनावणी ५ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. वर्ष २०१२ मधील दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात न्या. आर भानुमतींच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाला गृह मंत्रालयाच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये दोषींना वेगवेगळी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. निर्भयाच्या चारही दोषींसाठी दिल्लीच्या न्यायालयाने आधीच डेथ वॉरंट जारी केलेले आहे. या डेथ वॉरंटनुसार त्यांना ३ मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे. 

Nirbhaya Case : आता घेतली निवडणूक आयोगाकडे 'या' दोषीने धाव  

 

Nirbhaya Case : फाशी पुढे ढकलण्यासाठी दोषीनं भिंतीवर वारंवार आपटलं डोकं

दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींना ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी केले आहे. चारही दोषी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षयकुमार यांना फाशी देण्यासाठी तिसरं डेथ वॉरंट जारी केले आहे.

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयHome Ministryगृह मंत्रालयGovernmentसरकार