शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

Nirbhaya Case : उद्या फाशी देणार; ऐकून दोषीच्या पत्नीला न्यायालयासमोरच चक्कर आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 15:33 IST

अक्षयपासून घटस्फोट घेण्यासाठी पत्नी पुनिताने बिहार येथील कैटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता.

ठळक मुद्देसुनावणीच्या वेळी पुनिता देवी तेथे हजर राहिली नाही. या प्रकरणात सुनावणी २४ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.  पहिली दया याचिका फेटाळल्यामुळे दोषी अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांची दुसरी दया याचिका ऐकून घेऊ नये. 

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात या पवन, अक्षय, मुकेश आणि विनय या चार दोषींना उद्या किंवा शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, कोर्टाबाहेर दोषी अक्षयची पत्नी पुनिता देवी बेशुद्ध पडून खाली कोसळली. अक्षयपासून घटस्फोट घेण्यासाठी पत्नी पुनिताने बिहार येथील कैटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, पुनीता सुनावणीला हजर नव्हती. त्यामुळे, आता हे सर्व फाशी टाळण्यासाठी केले गेलेले कृत्य असल्याचे समोर आले आहे.

अक्षय ठाकूरची पत्नी पुनिता देवी यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आज बिहार येथील औरंगाबादच्या कौटुंबिक न्यायालयातही कोर्टात सुनावणी होणार होती, परंतु सुनावणीच्या वेळी पुनिता देवी तेथे हजर राहिली नाही. या प्रकरणात सुनावणी २४ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. २० मार्चला म्हणजेच उद्या चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत असा विश्वास आहे की हे सर्व फाशीची शिक्षा टाळण्यासाठी योजलेली युक्ती आहे.निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात कायदेशीर सवलत मिळालेल्या चारही दोषींच्या कोर्टाकडून कोणतीही याचिका प्रलंबित नसल्याचे दिल्लीतील कोर्टाने आज सुनावणीदरम्यान सांगितले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांना सरकारी वकिलाने सांगितले की, पहिली दया याचिका फेटाळल्यामुळे दोषी अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांची दुसरी दया याचिका ऐकून घेऊ नये. 

 

Breaking: पवन गुप्ताची याचिका फेटाळली; उद्याच फासावर लटकवणार

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव

Nirbhaya Case : दोषींना फाशी देण्याच्या ट्रायलसाठी जल्लाद तिहारमध्ये आला; पण आधी केली कोरोनाची चाचणी

चार दोषींना फाशी देणे निश्चित झालेया खटल्यातील चार दोषींपैकी तीन जणांनी त्यांची फाशीची शिक्षा सुनावण्यास स्थगिती मिळावी यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली होती. त्यातील एकाची आणखी एक दया याचिका प्रलंबित आहे. ५ मार्च रोजी कनिष्ठ कोर्टाने मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) यांना फाशी देण्याचे नवीन चौथे डेथ वॉरंट बजावले. या चारही दोषींना 20 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता फाशी देण्यात येईल.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपNew Delhiनवी दिल्लीCourtन्यायालयDivorceघटस्फोट