शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : विनयनंतर आता दोषी अक्षयने दाखल केली दया याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 15:58 IST

Nirbhaya Case : दोषींनी कायदेशीर पळवाटा काढत दाखल केलेल्या याचिकांमुळे फाशीची शिक्षेला कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे दोषी विनय देखील मुकेशप्रमाणे राष्ट्रपतींना दया याचिका फेटाळून लावण्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो. याआधी शनिवारी म्हणजेच आज राष्ट्रपतींनी विनय शर्मा याची याचिका फेटाळून लावली

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात विनय कुमार शर्मानंतर आणखी एक दोषी अक्षय ठाकूर यांनीही राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना फाशीपासून सुटका करण्यासाठी दया याचिका पाठविली आहे. याआधी शनिवारी म्हणजेच आज राष्ट्रपतींनी विनय शर्मा याची याचिका फेटाळून लावली असली तरी दोषी विनय देखील मुकेशप्रमाणे राष्ट्रपतींना दया याचिका फेटाळून लावण्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो.

Nirbhaya Case : दोषींच्या वकिलाने चॅलेंज दिलेय, पण मी लढत राहणार; निर्भयाच्या आईचा गौप्यस्फोट

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली 

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली

खालच्या कोर्टासह दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या निर्भयाचे चारही दोषी तिहार जेल नंबर -3 मध्ये आहेत. अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, विनय कुमार शर्मा आणि पवनकुमार गुप्ता या चार दोषींना शनिवारी फाशी देण्यात येणार होती. मात्र, दोषींनी कायदेशीर पळवाटा काढत दाखल केलेल्या याचिकांमुळे फाशीची शिक्षेला कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. 

Nirbhaya Case : विनयची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; तिहार जेलची कोर्टात फाशीच्या तारखेसाठी धाव 

Nirbhaya Case : आता विनयने केला दयेचा अर्ज; पुन्हा फाशीच्या शिक्षेची तारीख लांबणीवर जाणार?कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पटियाला हाऊस कोर्टाने नियम 836 चा हवाला देत चौघांच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्याचा उल्लेख केला आहे. जर अशी तरतूद केली गेली आहे की, जर दया याचिका प्रलंबित राहिल्यास दोषींना फाशी होऊ शकत नाही. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी हा निर्णय दिला.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपNew Delhiनवी दिल्लीCourtन्यायालयPresidentराष्ट्राध्यक्ष