शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोकेनसह एका नायजेरियनला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:05 IST

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देनायजेरियन प्रवाशी अनयो जोयेबेस्ट आच्यो (५२) याला ताब्यात घेऊन झडती घेतलीवसई न्यायालयात हजर केले असता ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका हॉटेलच्या ठिकाणी नायजेरियन अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीने कोकेनसह आरोपीला पकडले आहे. वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कोणाला विकण्यासाठी आला किंवा याचे कोणी साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहे. महामार्गावरील एका ठिकाणी अमली पदार्थ विकायला येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाल्यावर सापळा रचून गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास किंग रिसॉर्टच्यासमोरील रस्त्यावर सेट्रो कार (नंबर एम एच०१ ए टी ६४०७) उभी असताना त्यातील नायजेरियन प्रवाशी अनयो जोयेबेस्ट आच्यो (५२) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता अडीच लाखांचे 25 ग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त करून त्याला अटक केले आहे. वसई न्यायालयात हजर केले असता ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटक