शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवोदित अभिनेत्रीची इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 18:04 IST

याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देकाल रात्री १२. ३० वाजताच्या सुमारास घडली घटना असून  पर्ल पंजाबी असं तरुणीचे नाव आहे.या मुलीचे घरात आईशी सतत वाद सुरू असल्याचीही माहिती पुढे येत आहे. एका नवोदित अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. 

मुंबई - ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडवाला परिसरात एका नवोदित अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. काल रात्री १२. ३० वाजताच्या सुमारास घडली घटना असून  पर्ल पंजाबी असं तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अंधेरी येथील ओशिवरा भागात काल रात्री एका उच्चभ्रू इमारतीच्या गच्चीवरून एका २२ ते २५ वर्षांच्या तरुणीने उडी मारून आत्महत्या केली आहे. पर्ल पंजाबी नावाच्या अभिनेत्रीने सिनेसृष्टीत अपेक्षित यश न मिळाल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या मुलीचे घरात आईशी सतत वाद सुरू असल्याचीही माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची मानसिक स्थितीही चांगली नव्हती. याअगोदर देखील तिने २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल रात्री १२ वाजता घरात पुन्हा वाद झाल्यानंतर तिने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसAndheriअंधेरीMumbaiमुंबई