शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:25 IST

विकासची पत्नी खुशबू आणि त्याची आई आरती यांच्यात नेहमीच कौटुंबिक कलह होता. बुधवारी सकाळीही सासू-सुनेत जोरदार भांडण झाले होते.

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. एक तरुण आपल्या आई आणि पत्नीमधील सततच्या भांडणांमुळे इतका त्रस्त झाला होता की, त्याने अखेरीस आत्महत्येचा मार्ग पत्करला. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना ऐकून-बघून प्रत्येकजण हादरला आहे.

सदरची घटना बस्ती जिल्ह्यातील हरैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादेवरी येथील आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक कलहामुळेच तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.

महादेवरी येथील रहिवासी असलेल्या विकास गौड (२५) याने बुधवारी सकाळी घरातील छताला असलेल्या पंख्याला साडीचा फास लावून गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्याला पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्याला तातडीने फासावरून उतरवून हरैया येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) नेण्यात आले. मात्र, तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कौटुंबिक कलह ठरला कारणीभूतपोलिसांच्या चौकशीत कुटुंबीयांनी सांगितले की, विकासची पत्नी खुशबू आणि त्याची आई आरती यांच्यात नेहमीच कौटुंबिक कलह होता. बुधवारी सकाळीही सासू-सुनेत जोरदार भांडण झाले होते. या भांडणांना कंटाळूनच विकासने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच हरैयाचे प्रभारी निरीक्षक तहसीलदार सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश