शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

राष्ट्रवादीचा नगरसेवक वादाच्या भोवऱ्यात; अपहरणाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 8:16 PM

नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५५ चे नगरसेवक आहेत. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप या रिक्षाचालकाने केला आहे. दरम्यान, हे राजकीय षडयंत्र असून माझी लोकप्रियता वाढत असल्याने हे कटकारस्थान रचण्यात आले, असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.

ठळक मुद्देमुनावर पटेल यांच्याविरोधात एका रिक्षाचालकाने ही तक्रार दाखल केली होतीपटेल यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप या रिक्षाचालकाने केला आहे२ नोव्हेंबरला खैरणे गावात सुफियना शेख या रिक्षाचालकाची पटेल यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली होती

नवी मुंबई - नवी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक मुनावर पटेल यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनावर पटेल यांच्याविरोधात एका रिक्षाचालकाने ही तक्रार दाखल केली होती. पटेल हे नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५५ चे नगरसेवक आहेत. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप या रिक्षाचालकाने केला आहे. दरम्यान, हे राजकीय षडयंत्र असून माझी लोकप्रियता वाढत असल्याने हे कटकारस्थान रचण्यात आले, असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.

२ नोव्हेंबरला खैरणे गावात सुफियना शेख या रिक्षाचालकाची पटेल यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत रिक्षाचालकाला पटेल यांच्या कार्यालयात नेले. त्याठिकाणी रिक्षाचालकाला जबर मारहाण केली असल्याचे रिक्षाचालकाने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेत मुनावर पटेल यांच्याविरोधात अपहरण आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.  

टॅग्स :KidnappingअपहरणNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस