शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीबी’ने गोव्यात पकडला सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 03:31 IST

एनसीबीच्या मुंबईतील छाप्यातून मिळालेल्या माहितीवरून गोव्यात हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एफ अहमद नामक व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे.

पणजी: अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत अंमली पदार्थ व्यापाराचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड आले आहे. एनसीबीच्या मुंबईतील छाप्यातून मिळालेल्या माहितीवरून गोव्यात हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एफ अहमद नामक व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. अहमद हा बॉलीवूडमधील मोठ्या हस्तींना ड्रग्स पुरविण्याचे काम करीत असल्याचा एनसीबीला संशय आहे.कॅनडा आणि अमेरिकेतून दिल्ली, मुंबई गोवा आणि बंगळूरपर्यंत अंमली पदार्थ पोहचविण्याचे एक नियोजनबद्द रॅकेटचएनसीबीने उघडकीस आणले आहे. या रॅकेटच्या एका एफ अहमद नामक सूत्रधाराला गोव्यात कळंगूट येथे अटक करण्यात आली आहे.एनसीबीचे अधिकारी के. पी. एस. मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत फार मोठा अंमली पदाथार्चा साठा जप्त करण्यात आला. या अंमली पदाथार्ला बड असे म्हणतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा