शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज प्रकरणात NCBची कारवाई, डी कंपनीच्या जवळ साथीदार राजिक चिकनाला धाडले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 20:51 IST

NCB action in drug case : राजिक चिकनाचा भाऊ दानिश चिकना याला काही दिवसांपूर्वी राजस्थानातून अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देदाऊद इब्राहिमचा साथीदार दानिश याला एप्रिलच्या सुरुवातीला राजस्थानातून अटक करण्यात आली होती.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीचा जवळचा साथीदार राजिक चिकना याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राजिक चिकनाचा भाऊ दानिश चिकना याला काही दिवसांपूर्वी राजस्थानातूनअटक करण्यात आली होती. दानिश मुंबईत दाऊदच्या ड्रग्सचा कारखाना चालवत होता.दानिश चिकनाला राजस्थानमध्येअटक करण्यात आलीदाऊद इब्राहिमचा साथीदार दानिश याला एप्रिलच्या सुरुवातीला राजस्थानातून अटक करण्यात आली होती. दानिशसह मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले गेले. दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात दानिशच्या ड्रग्स फॅक्टरीवर छापे टाकल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली. छापे टाकण्यापूर्वी दानिश ताबडतोब पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर एनसीबी दानिश चिकना शोधात होतं. अखेर राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून मुंबईला आणण्यात आले.एनसीबीच्या दोन गुन्ह्यात फरार होतादानिश त्याच्यावरील अनेक प्रकरणांमध्ये फरार होता. त्यावर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्यावर मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये सुमारे सहा गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्येचा प्रयत्न अशी अनेक प्रकरणे आहेत. एनसीबीच्या दोन प्रकरणात तो फरार होता.एनसीबीने एजाज खानलाही अटक केलीड्रग्स प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाज खानलाही अटक केली आहे. ३० मार्च रोजी एजाज खान राजस्थानमधून मुंबईत दाखल झाला. मुंबईत येताच एनसीबीने त्यांना ताब्यात घेतले. एनसीबीच्या पथकाने एजाज खानच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथे अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थDawood Ibrahimदाऊद इब्राहिमRajasthanराजस्थानArrestअटक